IND vs ENG 5th Test: आला रे आला...! टीम इंडियाला चिअर करण्यासाठी दी ओव्हलमध्ये 'तो' पोहोचला; चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला

India vs England 5th Test Marathi Cricket News: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक खास क्षण पाहायला मिळाला आणि चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला.
ROHIT SHARMA ARRIVES AT THE OVAL
ROHIT SHARMA ARRIVES AT THE OVAL esakal
Updated on

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: आकाश दीप आणि यशस्वी जैस्वाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे. नाईट वॉचमन म्हणून काल मैदानावर आलेल्या आकाश दीपने इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण केलेले पाहायला मिळतेय. तिसऱ्या दिवसाचा हा खेळ रंगात आलेला असताना टीम इंडियाला चिअर करण्यासाठी तो दी ओव्हलमध्ये दाखल झाला आणि चाहत्यांना खूप आनंद झाला...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com