IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

India vs England 5th Test Marathi Cricket News : भारत-इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ओपनर्सची कसोटी लागली. यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर झटपट माघारी परतले.
Shubman Gill
Shubman Gillesakal
Updated on
Summary

भारताचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल माघारी

शुभमन गिल, साई सुदर्शन यांनी डाव सावरला आहे, लंच ब्रेकमध्ये भारताच्या २ बाद ७२ धावा

शुभमन गिलने ५८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांना भारताला दोन धक्के देण्यात यश मिळाले. यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल हे दोन्ही सालमाीवीर माघारी परतल्याने भारताची अवघ्या २ बाद ३८ अशी झाली होती. पण, कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) पुन्हा एकदा मैदानावर उभा राहिले आणि ५८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com