England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारतीय संघ पाचव्या कसोटीत पहिल्या दिवशी पहिल्या २९ षटकांत अडचणीत सापडला आहे. यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले असताना संघाला मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) व साई सुदर्शन यांनी चांगला खेळही केला होता, परंतु गिलचा निर्णय चुकला अन् भारतीय संघाच्या अंगलट आला...