यशस्वी जैस्वालने १६४ चेंडूंत ११८ धावांची खेळी केली
भारताची वाटचाल तीनशे धावांच्या आघाडीच्या दिशेने सुरू
रवींद्र जडेजा व ध्रुव जुरेल यांचा दमदार खेळ सुरू
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारतीय संघाने पाचव्या कसोटीत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. यशस्वी जैस्वालचे शतक अन् आकाश दीपच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात मजबूत आघाडी घेतली आहे. या मालिकेत यशस्वी व KL Rahul या सलामीवीरांनी मैदान गाजवून अनेक विक्रम मोडले.