
IND vs ENG 5th Test : इंग्लंडविरुद्ध जिंकलेल्या ट्वेंटी-२० मालिकेची ट्रॉफी सूर्यकुमार यादवने उंचावली; परंतु उद्या होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात तरी धावा करण्याची अखेरची संधी भारतीय कर्णधारासमोर असणार आहे. हीच स्थिती सलामीवीर संजू सॅमसनचीही असणार आहे.