ENGLAND SQUAD vs INDIA: भारताला रोखण्यासाठी इंग्लंडचा तगडा संघ सज्ज, ३ वर्षांनंतर खेळाडूचे पुनरागमन; तर एकाची माघार

England announce squad for first Test vs India : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपला तगडा संघ जाहीर केला आहे. जेमी ओव्हर्टनचं तब्बल तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय.
ENGLAND SQUAD FOR THE FIRST TEST vs INDIA
ENGLAND SQUAD FOR THE FIRST TEST vs INDIAesakal
Updated on

England cricket team selection for India Test 2025 : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होत आहे आणि यमजान इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठीचा संघ जाहीर केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघात जेमी ओव्हर्टनचे पुनरागमन झाले आहे, तर गस एटकिन्सन याला दुखापतीमुळे या लढतीला मुकावे लागले आहे. इंग्लंडच्या निवड समितीने पहिल्या कसोटीसाठी १४ सदस्यीय संघ गुरुवारी जाहीर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com