IND vs ENG 2nd Test: गौतम गंभीरनं टीम इंडियासोबत 'गद्दारी' केली! 'ते' गुपित सांगून इंग्लंडला आयती संधी दिली; माजी खेळाडूचा दावा

India vs England 2nd Test: भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. भारत-इंग्लंड यांच्यात दुसरा सामना २ जुलैपासून एडबस्टन येथे खेळवला जाणार आहे.
Gautam Gambhir
Gautam Gambhir esakal
Updated on

Gautam Gambhir reveals Big Team 'Secret' ahead of IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली. इंग्लंडने ५ विकेट्स राखून लीड्स कसोटीत विक्रमी ३७१ धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या कसोटीत पुनरागमनासाठी भारतीय संघाने एडबस्टन येथे सरावाला सुरूवात केली. पण, त्याआधी गौतम गंभीर याच्यावर जोरदार टीका झाली आहे. मुख्य प्रशिक्षकाने टीम इंडिायचं खूप मोठं गुपित सांगून इंग्लंडला आयतं कोलित दिलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. गंभीरच्या या कृतीचा टीम इंडियाला फटका बसणार असल्याचीही चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com