ओहहsss पोलीस काका, तो फॅन नाही! नागपूरमध्ये टीम इंडियाच्या सदस्यासोबत घडलं काहीतरी विचित्र, Video viral

Police stop India’s throwdown specialist: भारतीय संघ वन डे मालिकेसाठी काल नागपूर येथे दाखल झाला आणि आजपासून सरावालाही सुरुवात केली.
Throwdown Specialist Raghavendra Dwivedi
Throwdown Specialist Raghavendra Dwivedi esakal
Updated on

Police Mistake India’s Throwdown Specialist Raghu: भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध वन डे मालिका विजयाचे लक्ष्य खेळाडूंनी ठेवले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ४-१ असा विजय मिळवला. भारत-इंग्लंड यांच्यात आता तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे आणि पहिला सामना नागपूर येथे ६ फेब्रुवारीला हा सामना होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ नागपूरला दाखल झाले आहेत आणि येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. मात्र, येथे टीम इंडियाच्या सदस्यासोबत एक विचित्र प्रकार घडला आणि तो व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com