IND vs ENG T20 Series: संघ, वेळापत्रक, ठिकाण, कुठे पाहाता येतील सामने? सर्वकाही एका क्लिकवर

IND vs ENG 1st T20 : भारतीय संघ बुधवारी इंग्लंविरूद्ध पहिला ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. मालिकेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी वाचा.
IND vs ENG T20 series
IND vs ENG T20 seriesesakal
Updated on

IND vs ENG T20 Series: भारतीय संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्याच्या सरावासाठी भारतीय संघ आज ईडन गार्डनवर दाखल झाला. सराव सत्रात आज एका वर्षाने भारतीय संघात पुनरागमन केलेला मोहम्मद शमी गोलंदाजी करताना पाहाला मिळाला. पण सराव सत्रानंतर असे जाणवले की, शमी पूर्णत: तंदुरूस्त आहे की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे ?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com