IND vs ENG : श्रेयस अय्यर नव्हे, तर पंजाब किंग्सचा 'सदस्य' टीम इंडियासाठी निवडला गेला; गौतम गंभीरसह इंग्लंड दौऱ्यावर चालला

Punjab Kings support staff enters Team India setup : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना झाला. नवीन कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि तिथूनच ते इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठीच्या टीम इंडियात नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे.
SHREYAS IYER
SHREYAS IYER esakal
Updated on

Who is Adrian Le Roux? New strength coach for India भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह टीम इंडियाचे सदस्य आज इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. २० जूनपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी भारतीय खेळाडू इंग्लंड लायन्सविरुद्ध सराव सामना खेळतील. त्यानंतर भारत अ संघ आधीच इंग्लंडमध्ये आहे आणि त्यातही मुख्य संघातील काही खेळाडू आहे. सराव सामन्यानंतर भारत अ विरुद्ध भारत असाही सराव सामना खेळवला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com