

England Announce Squad For Historic Lord's Test
esakal
England Announce Squad For Historic Lord's Test: इंग्लंड येथील लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंडच्या(INDW VS ENGW महिला संघामध्ये पहिलाच ऐतिहासिक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. आणि या जगप्रसिद्ध सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे.
आणि आता या महामुकाबल्यासाठी यजमान असलेल्या इंग्लंड संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक नवीन बदल करण्यात आले असून तब्बल ५ युवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी देत संघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.