IND vs ENG, 3rd T20I: पाऊस करणार गेम? भारत-इंग्लंड तिसऱ्या T20I सामन्यासाठी काय सांगतो नॉटिंगहॅमचा हवामान अंदाज?

Nottingham Weather Forecast for 3rd T20I: भारत-इंग्लंड तिसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट आहे का? नॉटिंगहॅममधील हवामानाचा ताजा अंदाज, पावसाची शक्यता, खेळपट्टीचा अहवाल आणि भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घ्या.
Nottingham Weather Forecast for 3rd T20I

Nottingham Weather Forecast for 3rd T20I

esakal

Updated on

IND vs ENG, 3rd T20I: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज (७ जुलै) नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे.

मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली असल्याने भारतासाठी हा सामना 'करो या मरो' असा ठरणार आहे. अशातच क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे आज पावसामुळे सामन्यात अडथळा येणार का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com