IND vs NZ 1st ODI: 'Sab Mujhe Phasa Rahe Hain!' Rohit Sharma's Hilarious Reaction to Virat Kohli's Bat-Gifting Act
esakal
Rohit Sharma funny reaction to Virat Kohli's prank: रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी फसवणुक झाल्यासारखे वाटले. विराट कोहली या कटात सहभागी असल्याचे समजल्यावर हिटमॅनने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मैदानावरील वन डे मालिकेनंतर विराट व रोहित, हे दोघंही सीनियर न्यूझीलंड दौऱ्यावर आता निळ्या जर्सीत दिसणार आहे. पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे आणि सराव सत्रात मजेशीर प्रसंग घडलेला पाहायला मिळाला.