How Arshdeep Singh ran out Bevon Jacobs
esakal
India vs New Zealand 1st T20I Marathi Live News: न्यूझीलंड संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतासमोर सर्वोच्च धावसंख्या उभी केली. न्यूझीलंडने ४ बाद २२५ धावांचा डोंगर उभा केला आणि या किवींच्या ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या ठरल्या. भारतीय गोलंदाजाना काही खास कामगिरी करता आली नसली तरी अर्शदीप सिंगच्या ( Arshdeep Singh) फुटबॉल स्किलने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचे कौशल्य पाहून क्रिकेटपटू सामन्यापूर्वी फुटबॉलचा सराव का करतात, याचे उत्तर मिळेल.