IND vs NZ 1st T20I : भुवनेश्वर कुमार पुढच्या सामन्याला मुकणार? १६व्या षटकात नेमके काय घडले? Video Viral; बघा पुनरागमन कसे राहिले

Bhuvneshwar Kumar suffers wrist knock: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसबाबत चिंता निर्माण झाली आहे.
Bhuvneshwar Kumar suffers wrist knock during comeback against New Zealand

Bhuvneshwar Kumar suffers wrist knock during comeback against New Zealand

Updated on: 

New Zealand joint highest T20I score against India : भुवनेश्वर कुमारचे टीम इंडियात पुनरागमन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. जवळपास चार वर्ष भारतीय संघाबाहेर असलेल्या भुवीने, त्या गोष्टीचं दुःख करत न बसता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सलग दोन जेतेपदात सिंहाचा वाटा उचलून निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले. २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणाऱ्या भुवीने पुनरागमनही याच संघाविरुद्ध केले आणि पहिल्या षटकात स्विंगची जादू दाखवली. पण...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com