India 7 Down For 113, What Happens If Rain Abandons 2nd ODI Against New Zealand?
India take 2-0 lead in ODI series against New Zealand: भारत-न्यूझीलंड दुसरा वन डे सामना नाट्यमय वळणावर आला आहे. १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ७ बाद ११३ धावा झालेल्या होत्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आता जर सामना सुरू न झाल्यास कोण जिंकेल, याची उत्सुकता आहे.