Shubman Gill wins the toss and opts to bowl in Wellington. India retain the same playing XI as rain delays the match and reduces overs.
esakal
New Zealand vs India, 2nd ODI Marathi Live Update : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना विलंबाने सुरू झाला.. पावसामुळे वेलिंग्टन सामन्यात व्यत्यय आणलेला आणि अखेर तासाभराने टॉस झाला. पावसामुळे खेळ वाया गेला असला तरी षटकांची संख्या कमी करण्यात आली आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे