IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला वेलिंग्टनमध्ये विलंब झाला आहे. सामन्याची निर्धारित वेळ जवळ आली असतानाही अद्याप नाणेफेक झालेली नाही.
IND vs NZ 2nd ODI Wellington weather update

IND vs NZ 2nd ODI Wellington weather update

Updated on: 

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Live Update : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. पहिल्या वन डेला मुकलेला मोहम्मद सिराज संघात परतल्याने अंतिम ११ मध्ये बदल होणे अपेक्षित आहे. तेच न्यूझीलंडला दुखापतीचे ग्रहण लागले आहे आणि आतापर्यंत त्यांच्या ६-७ खेळाडूंना मालिकेतून याच कारणामुळे मुकावे लागले आहे. पण, सामना सुरू होण्याची वेळ झाली, तरी अद्याप वेलिंग्टन येथे टॉस झालेला नाही.

Loading content, please wait...