IND vs NZ 2nd ODI Live : न्यूझीलंडने LIVE मॅचमध्ये टीम बदलली, फलंदाजीला दुसरा खेळाडू अन् आता गोलंदाजीला Matt Fisherला उतरवले, त्याने विकेट घेतली; नेमकी भानगड काय?

Why did Matt Fisher replace Blair Tickner in 2nd ODI? भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडने सामन्यादरम्यान संघात बदल केला. ब्लेअर टिकनरच्या जागी मॅट फिशरला सब्स्टिट्यूट म्हणून संधी मिळाली.
Matt Fisher replace Blair Tickner

Matt Fisher Replaces Blair Tickner As Concussion Substitute In 2nd ODI Against India

ESAKAL

Updated on: 

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Live Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात एक वेगळीच घटना पाहायला मिळाली. न्यूझीलंडने सामन्यादरम्यान संघात बदल करत मॅट फिशरला मैदानात उतरवले. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये हा बदल नेमका कशामुळे झाला, याची चर्चा सुरू झाली. मॅट फिशर हा प्लेइंग इलेव्हनचा सदस्यही नव्हता आणि त्याला गोलंदाजीला उतरवून न्यूझीलंडने मोठा डाव टाकला. त्याने भारताच्या अक्षर पटेलची विकेटही मिळवून दिली.

Loading content, please wait...