IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला; पण, किवी गोलंदाजाने भन्नाट चेंडूवर दांडा उडवला

India vs New Zealand 2nd ODI Marathi News: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वन डे सामन्यात Virat Kohli याने पुन्हा एकदा इतिहास रचला. त्याने Sachin Tendulkar चा आणखी एक मोठा विक्रम मोडत चाहत्यांना आनंद दिला. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
Virat Kohli broke another Sachin Tendulkar record

Virat Kohli broke another Sachin Tendulkar record

esakal

Updated on

India vs New Zealand 2nd ODI Marathi Live Update : भारतीय संघाची दुसऱ्या वन डे सामन्यात सुरूवात काही चांगली झाली नाही. रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावून फॉर्म मिळवला. मात्र, ज्याच्यावर विश्वास होता, तो विराट कोहली ( Virat Kohli) आज निराश झाला. न्यूझीलंडचा गोलंदाज क्रिस्टियन क्लार्कच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com