IND vs NZ 2nd ODI Weather Report: 60% Rain Forecast
esakal
Wellington weather forecast for India vs New Zealand match: भारताने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑकलंड सामन्यात रोहित शर्मा भोपळ्यावर बाद झाला असला तरी विराट कोहलीने दमदार फटकेबाजी केली. त्यामुळे वेलिंग्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या वन डेत हिटमॅन शो पाहण्याची उत्सुकता आहे. पण, चाहत्यांच्या या उत्सुकतेवर पाणी फिरण्याचा अंदाज आहे. वेलिंग्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या वन डे त पाऊस खोडा घालणार आहे.