India shattered Pakistan’s world record in the IND vs NZ 2nd T20I
esakal
IND vs NZ 2nd T20I record breaking chase : भारतीय संघाने घरच्या मैदानावरील १००व्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून इतिहास घडवला. घरच्या मैदानावर १०० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळणार आशियातील पहिला संघ ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने २०९ धावांचे लक्ष्य १५.२ षटकांत पार करून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. त्यांनी पाकिस्तानचा विक्रम मोडला आणि आता जगात भारत टॉपर ठरला आहे.