India beat New Zealand to take 2-0 lead, Ishan Kishan suryakumar yadav
esakal
India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket Update: कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म परतला... इशान किशनच्या वादळाने भारताला मोठा दिलासा दिला... भारत-न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यात यजमानांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. २०९ धावांचा पाठलाग करताना भारताने ६ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले, परंतु इशान किशनने ( Ishan Kishan) चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याचे शतक हुकले, परंतु त्याचा खेळ पाहून सूर्या दादाही चार्ज झाला आणि त्यानेही बऱ्याच दिवसानंतर अर्धशतक झळकावून भारताचा विजय पक्का केला.