IND vs NZ 2nd Test Live: टीम इंडियाचं काही खरं नाय... न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सापळा रचून ठेचले; गौतम गंभीरचं टेंशन वाढले, दुसऱ्या दिवशी असं नेमकं काय घडलं?

IND vs NZ 2nd Test Day 2 Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्राईस्टचर्च येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट झाली. यजमान गोलंदाजांनी आखलेल्या रणनीतीत भारतीय फलंदाज अडकले आणि संघाची अवस्था डळमळीत झाली.
India vs New Zealand 2nd Test Day 2| Akash Deep

Indian batters struggle against New Zealand bowlers on Day 2 of the second Test in Christchurch.

esakal

Updated on: 

New Zealand bowlers trouble Indian batters in Christchurch: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत पाहुणा संघ पूर्णपणे बॅकफूटवर फेकला गेला आहे. पहिली कसोटी ड्रॉ राहिल्यानंतर भारतासाठी क्राईस्टचर्च कसोटी जिंकावीच लागणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या शर्यतीत ( WTC Final) राहण्यासाठी आता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. असे असूनही भारतीय फलंदाजांनी निराश केले. आकाश दीपच्या पाच विकेट्सने न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर गुंडाळला.. २६ षटकं फेकूनही जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही, ही खरं चिंता वाढवणारी बाब आहे. अशात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी मात्र कहर केलाय...

Loading content, please wait...