IND vs NZ 2nd Test Live: फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला किती धावांची गरज? नियम काय सांगतो अन् सध्या सामन्यात आपली काय स्थिती?

IND vs NZ 2nd Test Day 3 Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मोठ्या अडचणीत सापडली आहे. क्राइस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
How many runs does India need to avoid follow-on against New Zealand in 2nd Test ?

How many runs does India need to avoid follow-on against New Zealand in 2nd Test ?

esakal

Updated on: 

How many runs does India need to avoid follow-on against New Zealand?: भारतीय संघावर फॉलोऑनचे संकट ओढावले आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३५६ धावांचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या दिवशी ११६ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या आणि तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात आणखी एक धक्का बसला. त्यामुळे भारतीय संघावर फॉलो ऑनचे संकट आहे.

Loading content, please wait...