IND vs NZ 2nd Test Live: आकाश दीपने मॅच फिरवली, जसप्रीत बुमराहने रन अप स्टाईल बदलली, KL Rahul ने सोडला झेल... पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

IND vs NZ 2nd Test Day 1 full match highlights Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच नाट्यमय ठरला. ख्राइस्टचर्चच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
IND vs NZ 2nd Test Day 1 full match highlights

IND vs NZ 2nd Test Day 1 full match highlights

esakal

Updated on: 

New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस नाट्यमय राहिला. KL Rahul ने सोडलेला झेल महागात पडला, त्यामुळे भारतीय गोलंदाजांना खूप घाम गाळावा लागला. पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर धक्का बसला, त्यानंतर आकाश दीपने दुसऱ्या सत्रात किवींना धक्के दिले, पण डॅरिल मिचेल व टॉम ब्लंडल यांनी तिसऱ्या सत्रात किल्ला लढवला... विकेट मिळवण्यासाठी जसप्रीत बुमराहने त्याची रन अप स्टाईल बदललेली पाहायला मिळाली... एकूणच पहिल्या दिवसाचा खेळ दोन्ही संघांच्या नावावर राहिला.

Loading content, please wait...