IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंडला ICC नियमाचा फटका! प्रमुख खेळाडूला ७ दिवस खेळता येणार नाही; दोन सामन्यांसाठी पुन्हा संघ बदलावा लागला

Lockie Ferguson And Blair Tickner Ruled Out: भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. तिसऱ्या वन डेपूर्वी न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Lockie Ferguson And Blair Tickner Ruled Out

Lockie Ferguson And Blair Tickner Ruled Out

Updated on: 

Why is Blair Tickner ruled out of the next two ODIs against India? न्यूझीलंड संघामागच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. आतापर्यंत वन डे मालिकेतून त्यांच्या ६ खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असताना तिसऱ्या वन डे पूर्वी आणखी दोन मोठे धक्के बसले. प्रमुख गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि त्यामुळे तो शेवटच्या दोन सामन्यांना मुकणार आहे. त्यात आयसीसीच्या seven-day stand-down नियामुळे गोलंदाज ब्लेअर टिकनर याला पुढील दोन सामने खेळता येणार नाही.

Loading content, please wait...