Ravi Bishnoi made a stunning comeback after 11 months in IND vs NZ 3rd T20I
esakal
India vs New Zealand 3rd T20I Marathi Cricket Update: हर्षित राणाने पुन्हा एकदा डेव्हॉन कॉनवेला बकरा बनवलं... हार्दिक पांड्याचा अविश्वसनीय झेल... जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर उडालेला टीम सेइफर्टचा त्रिफाळा... ११ महिन्यांनी संघात परतलेल्या रवी बिश्नोईचा प्रभावी मारा... भारत-न्यूझीलंड तिसऱ्या ट्वेंटी-२०च्या पहिल्या डावात यजमानांनी मैदान गाजवले. कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजीत सातत्याने बदल करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना कन्फ्युज केले आणि त्याचे फळ मिळाले.