IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध चौथा T20 आज; अभिषेक शर्मा पुन्हा चर्चेत, Playing 11 मध्ये मोठे बदल होणार? कोण IN, कोण OUT; सामना कुठे पाहाल?

India vs New Zealand 4th T20: भारत-न्यूझीलंड चौथा टी-२० सामना आज ऑकलंडमध्ये होणार आहे. सलग तीन विजयांनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणार का? अभिषेक शर्मा पुन्हा चर्चेत असून सामना कुठे पाहता येणार, जाणून घ्या.
India vs New Zealand 4th T20

India vs New Zealand 4th T20

esakal

Updated on: 

ऑकलंड : सलग तीन सामने जिंकलो आनंद आहे, पण समाधान नाही. भारतीय संघाला चांगल्या खेळाची आणि विजयाची लय राखत उरलेले दोन सामनेही जिंकायची इच्छा आहे, तिलक वर्मा चौथ्या टी-२० सामन्याअगोदर पत्रकारांशी बोलताना म्हणाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना आज होत आहे.

या चौथा सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर सरावासाठी उतरला. त्यात एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार के. एल. राहुलसुद्धा होते.

Loading content, please wait...