IND vs NZ Final Live: Anushka Sharma च्या ओठांवर शिवी आलीच होती; रोहित शर्मा, विराट कोहलीने राग आवरला, १० षटकांत नेमकं काय घडलं?

India vs New Zealand Champions Trophy Final 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील थरारक लढतीत क्षेत्ररक्षणातील चुका भारताला महागात पडू शकल्या असत्या. पण, कुलदीप यादवने कमाल केली.
ANUSHKA SHARMA’S VIRAL REACTION AFTER SHREYAS IYER’S DROPPED CATCHES
ANUSHKA SHARMA’S VIRAL REACTION AFTER SHREYAS IYER’S DROPPED CATCHESesakal
Updated on

Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : भारत-न्यूझीलंड यांच्यातला अंतिम सामना पहिल्याच १० षटकांत चुरशीचा झालेला पाहायला मिळतोय. रचिन रवींद्र व विल यंग यांनी सुरुवातीची दोन षटकं सावधपणे खेळली. पण, फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर रचिनने गिअर बदलला आणि हार्दिक पांड्याच्या षटकात षटकार-चौकार खेचला. विल यंगला शांत ठेवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होते आणि वरुण चक्रवर्थीने पुन्हा त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. पण, पहिल्या १० षटकांत असं काहीतरी घडलं की ज्यामुळे रोहित शर्मा व विराट कोहली यांचा पारा चढला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com