Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाचा रोहित शर्माची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टॉस हरल्यानंतर रोहितने आपल्या सहकाऱ्यांकडे पाहून दिलेली रिअॅक्शनचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.