Champions Trophy 2025 Final IND vs NZ Live : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये हळुहळू पकड घेतली आहे. रचिन रविंद्रने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ती पाहता टीम इंडियाच्या चाहत्यांची धडधड वाढली होती. पण, वरुण चक्रवर्थीने पहिले यश मिळवून दिले आणि त्यानंतर कुलदीप यादवने दोन धक्के दिले. पण, या सर्वात रोहित शर्मा ( Rohit Sharma Video Viral) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून सर्व भारतींयांच्या डोळ्यांत पाणी नक्की आले असेल...