

VIRAT ROHIT NEXT MATCH
esakal
WHEN WILL VIRAT ROHIT PLAY NEXT MATCH: नुकत्याच ३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत भारतीय संघाने २-१ च्या फरकाने मालिका आपल्या खिशात घातली. मात्र, एकदिवसीय मालिकेत भारताचे दोन्ही दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चांगली कामगिरी केली असून चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली.
परंतु आता ही जोडी नेमकी कधी मैदानावर पुन्हा पाहायला मिळेल, याची उत्सुकता संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल. आणि याची तारीख देखील समोर आली आहे की विराट-रोहितची जोडी पुन्हा कधी मैदानावर खेळताना दिसणार आहे, जाणून घेऊया.