

IND vs PAK Final
esakal
INDIA VS PAKISTAN ASIAN GAMES 2026 FINAL TOSS PLAYING XI: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एशियन गेम्स २०२६मधील पुरुष क्रिकेटचा फायनल सामना सुरू होत आहे. या सामन्याआधी झालेल्या टॉसमध्ये भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने बाजी मारली आहे.
टॉस जिंकल्यानंतर अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ सुरुवातीला गोलंदाजी करताना दिसेल.