

What Exactly Happened Between Harshit Rana and Shamil Hussain?
esakal
What Exactly Happened Between Harshit Rana and Shamil Hussain?: दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत अ संघ आणि पाकिस्तान अ संघ यांच्यात आज आशिया कप रायझिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धेत सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.