Rohit Sharma Retirement: भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर पकडला; दुबईत नेमकं असं काय घडलंय? माजी खेळाडूने...

India vs Pakistan Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला अवघ्या काही तासांवर आला आहे आणि पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर पडकला आहे.
Rohit Sharma's retirement
Rohit Sharma's retirement esakal
Updated on

Champions Trophy 2025 India vs Pakistan Live : भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना दुपारी २.३० वाजल्यापासून दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. २०१३ नंतर भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१७ मध्ये टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती, परंतु पाकिस्तानकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तोच पाकिस्तानचा संघ आज समोर आहे आणि टीम इंडिया वचपा काढण्यासाठी आतुर आहे. पण, या सामन्यापूर्वी पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com