IND vs SA: 'रोहितकडून नेतृत्व करायला शिकलो' सुर्याने दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेपूर्वी Rohit Sharma ला दिलं क्रेडिट

IND vs SA 1st T20: भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavesakal
Updated on

Suryakumar Yadav PC Before IND vs SA 1st T20: भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून (८ नोव्हेंबर) सुरूवात होत आहे. बांगलादेशविरूद्धच्या ३-० अशा एकतर्फी विजयानंतर भारतीय संघ सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना खेळत आहे. सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत आजच्या सामन्यातील कर्णधार पदाच्या जबाबदारी बद्दल प्रश्न विचारला असता, मी रोहित शर्माला पाहून नेतृत्व करायला शिकलो, असे सुर्याने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com