IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

India likely playing XI for 1st Test against Sri Lanka 2026: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI बाबत उत्सुकता वाढली आहे.
India likely playing XI for 1st Test against Sri Lanka 2026

India likely playing XI for 1st Test against Sri Lanka 2026

esakal

Updated on

India playing XI after Galle pitch inspection: भारतीय संघाने गॉल कसोटी सामन्यापूर्वी कसून सराव केला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार शुभमन गिल आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी गॉल कसोटीसाठी तयार केलेल्या खेळपट्टीची वारंवार पाहणी केली आहे. ही खेळपट्टी फिरकीला पोषक असेल यात शंका नाही आणि त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागेल हे निश्चित आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला नीट विचार करून प्लेइंग इलेव्हन निवडावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com