IND vs SL 1st Test : एकाच वेळी तीन डावखुरे फिरकी गोलंदाज? पहिल्या कसोटीत टीम इंडिया प्रयोग करण्याच्या तयारीत

IND vs SL 1st Test India playing XI with three left arm spinners : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया एक अनोखा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. गॉल येथे शनिवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात भारताकडून तीन डावखुरे फिरकी गोलंदाज एकाच वेळी खेळवले जाण्याची शक्यता आहे.
Kuldeep Yadav Ravindra Jadeja Manav Suthar playing together in Galle Test

Kuldeep Yadav Ravindra Jadeja Manav Suthar playing together in Galle Test

esakal

Updated on

India vs Sri Lanka first Test probable playing XI 2026: येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मानव सुथार असे तीन फिरकी गोलंदाज खेळवले जाऊ शकतात, असा विचार गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी मांडला. कुलदीप यादव हा मनगटावर चेंडू वळवतो त्याच्याकडे चायनान हेसुद्धा अस्त्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com