IND vs SL 1st Test: Manav Suthar च्या १० विकेट्स अन् भारताचा दणदणीत विजय; मालिकेत १-० अशी आघाडी, WTC Final च्या आशा कायम

India beat Sri Lanka by huge margin in Galle Test: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर दमदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गॉलच्या मैदानावर टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला.
IND vs SL 1st Test

Manav Suthar match-winning performance against Sri Lanka

esakal

Updated on

Manav Suthar 10 wickets in India vs Sri Lanka first Test: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मानव सुथारने ( Manav Suthar) पाच विकेट्स घेताना भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दोन्ही डावांत मिळून ९ विकेट्स घेतल्या. भारत-श्रीलंका यांच्यातली दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि ती जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) फायनलच्या शर्यतीत कायम राखण्यात टीम इंडिया यश मिळवेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com