Mohammed Siraj’s Bullet Throw Nearly Hits Umpire, Ravindra Jadeja Left Shocked
esakal
Mohammed Siraj throw scares umpire during IND vs SL Test: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत मजबूत पकड घेताना पहिल्या डावात १७८ धावांची आघाडी घेतली आहे. पण, चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा पहिल्याच चेंडूवर सलामीवीर यशस्वी जैस्वाल भोपळ्यावर माघारी परतला. श्रीलंकेने दिवसाची सुरुवातच चांगली करून भारताला सावध खेळ करण्यास भाग पाडले आहे. मात्र, या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे आणि त्यात मोहम्मद सिराजने जवळपास अम्पायरचं डोकं फोडलंच असतं...