IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा पलटवार, भारताचे गोलंदाज झाले गार! २०१५ मध्ये जे घडलं होतं, तसंच होण्याची भीती; गौतम गंभीरला आठवलं तेव्हा नेमकं काय झालेलं...

India vs Sri Lanka 1st Test Marathi News: भारताविरुद्धच्या गॉल कसोटीत श्रीलंकेने जबरदस्त पलटवार करत सामन्यात रंगत आणली आहे. श्रीलंकेने सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे.
Niroshan Dickwella Sonal Dinusha century partnership against India

Niroshan Dickwella Sonal Dinusha century partnership against India

esakal

Updated on

Niroshan Dickwella Sonal Dinusha century partnership against India: भारताविरुद्धच्या गॉल कसोटीत श्रीलंकेने जबरदस्त पलटवार करत सामन्यात रंगत आणली आहे. पहिल्या पाच विकेट्स ९० धावांवर गमावल्यानंतर श्रीलंकेकडून सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. निरोशन डिकवेला आणि सोनल दिनुषा यांच्या भागीदारीमुळे यजमान संघाने सामन्यात पुन्हा कमबॅक केले आहे. आता टीम इंडियाला २०१५ च्या सामना आठवला आणि तेव्हा जे घडलं होतं, तेच होण्याची भीती त्यांना वाटू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com