IND vs SL 1st Test: 'आता, सर्व तलवार चालवणार!'; रिषभ पंत लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजाला असं का म्हणाला? Video Viral

Rishabh Pant Ravindra Jadeja stump mic conversation: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. ४६२ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारताने गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि श्रीलंकेचा निम्मा संघ ९० धावांत माघारी पाठवला.
Rishabh Pant Ravindra Jadeja stump mic conversation

Rishabh Pant Ravindra Jadeja stump mic conversation

esakal

Updated on

India vs Sri Lanka 1st Test Marathi News: आपल्या खराब शॉर्ट सिलेक्शनमुळे टीकेचा सामना करणाऱ्या रिषभ पंतचा ( Rishabh Pant) एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यष्टींमागे नेमही गप्पा मारणारा रिषभ, यावेळी फिरकीपटू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्याशी संवाद करताना दिसतोय. यात रिषभ, आता सर्व तलवार चालवणार, असे विधान करताना ऐकू येतंय..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com