IND vs SL Test : जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार? प्रमुख गोलंदाजाचा फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात?

Jasprit Bumrah fitness update before Sri Lanka Test series: भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी संघासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे या मालिकेत खेळणे तंदुरुस्तीवर अवलंबून होते आणि आता त्याचा फिटनेस रिपोर्ट समोर आला आहे.
Jasprit Bumrah fitness update before Sri Lanka Test series

Jasprit Bumrah fitness update before Sri Lanka Test series

Updated on

IND vs SL 2026 Jasprit Bumrah latest fitness news: भारतीय संघ पुढील आठवड्यात श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला, परंतु प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह व फलंदाज साई सुदर्शन यांचे खेळणे त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, अहे BCCI ने स्पष्ट केले. त्यामुळेच भारतीय संघाला आणखी एका मालिकेत बुमराहशिवाय खेळावे लागेल, अशी चिंता चाहत्यांना सतावत होती. आज जसप्रीतचा फिटनेस रिपोर्ट समोर आला आहे आणि तो श्रीलंका दौऱ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे CoE ने सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com