Gautam Gambhir’s Blunt Statement Ahead of Colombo Test
esakal
Gautam Gambhir India Test cricket transition phase statement: जागतिक कसोटी अजिंक्यपद ( WTC ) २०२५-२७ च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असूनही, आपला संघ कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करत नाहीये, असा दावा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने केला. तो म्हणाला की, "WTC क्रमवारी महत्त्वाची नाही, कारण भारत गेल्या वर्षापासून चांगलं क्रिकेट खेळत आहे." गौतमच्या या विधानाने आता क्रिकेट वर्तुळाव उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.