IND vs SL 2nd Test: भारताच्या Playing XI मध्ये दुसऱ्या कसोटीत 'खतरनाक'ऑल राऊंडरचे पदार्पण नक्की; गंभीर कोणाला बाहेर बसवणार?

IND vs SL 2nd Test India Playing XI prediction: भारतीय संघाच्या अंतिम एकादशमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत तीन डावखुऱ्या फिरकीपटूंना मैदानात उतरवल्यानंतर आता संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटीसाठी संयोजन बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
IND vs SL 2nd Test

IND vs SL 2nd Test India Playing XI prediction

esakal

Updated on

IND VS SL 2ND TEST: INDIA EYE BIG PLAYING XI CHANGE: भारतीय संघाने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर १६५ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि २३ ऑगस्टपासून दुसरी कसोटीत कोलंबो येथे खेळवली जाणार आहे. भारताने पहिला सामना सहज जिंकला असला तरी दुसऱ्या लढतीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता अधिक आहे. गॉल कसोटीत कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) काही खास कामगिरी करून दाखवता आली नाही. त्यामुळे कोलंबोत त्याचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होऊ शकेल. जर तसे झाल्यास ३३ वर्षीय ऑल राऊंडरला पदार्पणाची संधी मिळू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com