IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात बदल; तगड्या ऑल राऊंडरसह २ खेळाडूंची एन्ट्री, मिळणार पदार्पणाची संधी

IND vs SL 2nd Test Sri Lanka squad changes: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघात दोन खेळाडूंची नव्याने एन्ट्री झाली आहे.
IND vs SL 2nd Test

Kamil Mishara Sahan Arachchige added to Sri Lanka Test squad

esakal

Updated on

Two Players Added After Chandimal and Mendis Ruled Out : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला २३ ऑगस्टपासून सुरूवात होत आहे आणि या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत १६५ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कोलंबो कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले जाऊ शकते. तेच यजमानांनाही संघात बदल करणे भाग पडले आहे आणि यामागे दुखापत हे कारण ठरतंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com