

RAVINDRA JADEJA CREATES HISTORY
esakal
RAVINDRA JADEJA CREATES HISTORY: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून म्हणजेच २३ ऑगस्टपासून कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरुवात झाली आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५० सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.