IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

Where to Watch India vs Sri Lanka XI Practice Match Live? भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया उद्यापासून एकमेव सराव सामना खेळणार आहे. कोलंबोतील एनसीसी (NCC) मैदानावर होणारा हा सामना भारतीय संघासाठी अंतिम तयारीची महत्त्वाची संधी ठरणार आहे.
India vs Sri Lanka practice match live streaming details

India vs Sri Lanka practice match live streaming details

esakal

Updated on

IND vs SL warm-up match telecast and timing: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या ( Shubman Gill) संघाचा उद्यापासून एकमेव सराव सामना खेळणार आहे. कोलंबोतील एनसीसी (NCC) मैदानावर होणारा हा सामना भारतीय संघासाठी अंतिम तयारीची महत्त्वाची संधी ठरणार आहे. या सामन्यातून गिलअंतिम प्लेइंग इलेव्हनची चाचपणी करणार असून केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, त्यासाठी भारतीय संघ उद्यापासून तीन दिवसाचा सराव सामना खेळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com