IND vs SL LIVE Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका फ्रीमध्ये कुठे पाहणार? TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती

IND vs SL Test Series LIVE Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. सामने किती वाजता, कुठे पाहता येणार, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
IND vs SL LIVE Streaming

IND vs SL LIVE Streaming

esakal

Updated on

IND vs SL Test Series LIVE Streaming: झिम्बाब्वेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

यावेळी भारतीय संघाची कसोटीतील खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे. श्रीलंकेच्या फिरकीपटूंना भारताचे फलंदाज कशी झुंज देतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल. त्याचबरोबर ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com